kapus bajar bhav : आज कापसाला 7500 दर ; पहा आजचा बाजारभाव

kapus bajar bhav : आज कापसाला 7500 दर ; पहा आजचा बाजारभाव

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

kapus bajar bhav मागील आठवड्यामध्ये कापसामध्ये होणाऱ्या उतारामुळे शेतकरी नाराज झाले होते पण या आठवड्यामध्ये आता कापसाला वाढता भाव मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेले आहे महाराष्ट्र मध्ये कापसाला भाव मिळत नसल्याने कित्येक दिवस शेतकरी नाराज होते आणि यामध्ये शेतकऱ्यांना बरेच दिवस त्रास सहन करावा लागला पण आता तो त्रास कमी झालेला आहे.

📢हे पण वाचा- Cm Kisan Yojana : नमो किसान योजनेचा 6000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा,नाव चेक करा यादीत

आणि हळूहळू बाजारभाव वाढण्याचे चिन्ह दिसत आहेत आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला सर्वाधिक कमाल 7500 ते किमान 6000 रुपये सरासरी 7300 00 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळालेला आहे त्यामुळे देऊळगाव राजा बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये एक समाजाचे वातावरण निर्माण झाले

सावनेर
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 3600
कमीत कमी दर: 6750
जास्तीत जास्त दर: 6750
सर्वसाधारण दर: 6750

📢हे पण वाचा- Farmer Loan Waive : सरसकट कर्जमाफी होणार या शेतकऱ्यांनाची,कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्याकडे

किनवट
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 514
कमीत कमी दर: 6625
जास्तीत जास्त दर: 6920
सर्वसाधारण दर: 6850

भद्रावती kapus bajar bhav
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 368
कमीत कमी दर: 6200
जास्तीत जास्त दर: 6900
सर्वसाधारण दर: 6550

आष्टी (वर्धा)
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 534
कमीत कमी दर: 6000
जास्तीत जास्त दर: 6700
सर्वसाधारण दर: 6550

पांढरकवडा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 575
कमीत कमी दर: 6620
जास्तीत जास्त दर: 6920
सर्वसाधारण दर: 6800

📢हे पण वाचा- PM Kisan Samman Nidhi 2024 : सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ₹4000 चा 16वा हप्ता जाहीर, आपले नाव यादीत आहे का

मारेगाव kapus bajar bhav
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 1399
कमीत कमी दर: 6750
जास्तीत जास्त दर: 6850
सर्वसाधारण दर: 6750

पारशिवनी kapus bajar bhav
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 708
कमीत कमी दर: 6400
जास्तीत जास्त दर: 6700
सर्वसाधारण दर: 6600

अकोला
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 101
कमीत कमी दर: 6930
जास्तीत जास्त दर: 7000
सर्वसाधारण दर: 6965

अकोला (बोरगावमंजू)
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 122
कमीत कमी दर: 6900
जास्तीत जास्त दर: 7195
सर्वसाधारण दर: 7047

📢हे पण वाचा-Tur Rate News आज तुरीच्या भावात जबरदस्त वाढ, पहा तूमच्या जिल्ह्यातील आजचे तूर बाजारभाव

उमरेड
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 508
कमीत कमी दर: 6500
जास्तीत जास्त दर: 6890
सर्वसाधारण दर: 6700

देउळगाव राजा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 3160
कमीत कमी दर: 6600
जास्तीत जास्त दर: 7500
सर्वसाधारण दर: 7300

काटोल kapus bajar bhav
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 165
कमीत कमी दर: 6600
जास्तीत जास्त दर: 6800
सर्वसाधारण दर: 6700

हिंगणघाट
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 10000
कमीत कमी दर: 6000
जास्तीत जास्त दर: 7300
सर्वसाधारण दर: 6600

वर्धा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 2310
कमीत कमी दर: 6350
जास्तीत जास्त दर: 7100
सर्वसाधारण दर: 6850

📢हे पण वाचा- PM Kisan : 2000 रुपये या तारखेला बँक खात्यात जमा होणार,यादीत नाव पहा

हिमायतनगर
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 144
कमीत कमी दर: 6550
जास्तीत जास्त दर: 6650
सर्वसाधारण दर: 6600

सिंदी(सेलू)
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 2640
कमीत कमी दर: 6550
जास्तीत जास्त दर: 7255
सर्वसाधारण दर: 7150

भिवापूर
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 450
कमीत कमी दर: 6500
जास्तीत जास्त दर: 7000
सर्वसाधारण दर: 6750

📢हे पण वाचा- Crop Insurance maharashtra list 2023 : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25,600 रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा,यादीत तुमचे नाव पहा.

Leave a Comment