Kapus Bajar Bhav 2024 : कापसाला 7650 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव !

Kapus Bajar Bhav 2024 : कापसाला 7650 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव !

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

सध्या महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाच्या भावात (कापूस बाजार भाव) लक्षणीय सुधारणा होत आहे. केंद्र सरकारने 2023-24 हंगामासाठी कापसाला प्रतिक्विंटल 7020 रुपये हमी भाव जाहीर केला आहे.

हे पण वाचा- Tur price : आज तुरीला मिळाला 10 हजार 600 रुपये भाव,जाहीर झाले सर्व जिल्याचे भाव

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी बाजार समितीचा अपवाद वगळता इतर सर्व बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा जादा दराने कापूस विकला जात आहे. त्यामुळे कापसाच्या भावात (कापूस बाजार भाव) वाढ होण्याच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कापसाला 7650 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव ! Kapus Bajar Bhav 2024

हे पण वाचा- Cotton Today News : शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपत आल्यावर दरात सुधारणा ? बाजारात ८४ टक्के कापूस

हे पण वाचा- PM Kisan Beneficiary List : 16 व्या हप्त्याचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा , वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment