राज्यात या भागात वादळी पावसाचा इशारा,हवामान खात्याचा अंदाज जाहीर IMD Big news

राज्यात या भागात वादळी पावसाचा इशारा,हवामान खात्याचा अंदाज जाहीर IMD Big news

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

IMD Big news शेतकरी मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेल्या असून अनेक भागांमध्ये अजून पावसाला सुरुवात झालेली मात्र परतीचा पाऊस अनेक दिवसापासून मागे ठरलेला बातम्या आपल्याला बघायला मिळत आहे पण मात्र कोकणात आज वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.

IMD Big news पुणे अरबी समुद्रात महाराष्ट्र गोव्याच्या किनाऱ्यालगत तयार झालेले त्रिव व कमी ताबाचे क्षेत्र आता रत्नागिरी आणि पंजाच्या दरम्यान किनाऱ्याला धडक धडकून जमिनीवर येणार आहे.

pik vima farmer

आणि या प्रणालीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारासह अति जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे उरलेला आवरत राज्यते काही ठिकाणी धुरळा ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजय असो पावसाची शक्यता वर्तवली आहे.

IMD Big news अरबी समुद्रामध्ये दक्षिण कोकण आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत कमी दाभक्षेत्राची तीव्रता वाढूनही प्रणाली त्रिवक झाली असून तीस तारखेला दुपारी ही वादळी प्रणाली पंच पासून वायव्यकडे 110 किलोमीटर तर

रत्नागिरी पासून नेतृत्वाकडे 130 किलोमीटर समुद्रात होती हे त्रि व कमी दाबाचे क्षेत्र आता शनिवारी रात्री उशिरापर्यंत पंजे आणि रत्नागिरीत महाराष्ट्रात आणि गोव्याच्या धडकण्याची शक्यता आहे.

मुसलदार पावसाचा इशारा,(रेड अलर्ट)

  • सिंधुदुर्ग

विजासह पावसाचा इशारा, (येलो अलर्ट)

  • सांगली,सोलापूर,लातूर,वर्धा,नागपूर,गोंदिया,पुणे,रायगड,धाराशिव,भंडारा,गडचिरोली,चंद्रपूर

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  • सातारा,रत्नागिरी

कोकण दक्षिण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात तुरळ ठिकाणी विजाचा पावसाचा इशारा हॅलो मध्ये देण्यात आलेला असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट हा दिल्या आलेला आहे.

Leave a Comment