IMD Alert शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी !पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे, पहा संपूर्ण बातमी

IMD Alert शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी !पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे, पहा संपूर्ण बातमी

शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असलेली मान्सून प्रणाली तयार झाली आहे. परिणामी, सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मध्य भारतासह देशभरातील विविध भागात मुबलक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे.

Imd rain today महाराष्ट्रात सर्वात सध्या पाऊस उघडलेला आहे. पंजाव डक साहेबांनी सांगितल्यानुसार, येणाऱ्या 15 तारखेपासून पुढचे पाच दिवस याप्रमाणे मुसळदार पाऊस येणार आहे. तसेच अनेक भागांमध्ये पूर्वीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे.

👉👉हवामान अंदाज ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

महाराष्ट्र मध्ये सर्वीकडे सध्या फवारणी चालू झालेले आहे आणि मात्र अनेक दिवसांनी पावसाने दडी मारली असून मागील सहा ते सात दिवसांमध्ये झालेला पाऊस हा अतिशय चांगल्या प्रकारे पडलेला होता आणि मात्र आता पंधरा तारखेच्या नंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची सुरुवात दिसून येत आहे आणि त्यातच शेतकरी आता फवारणी चालू असताना यामध्ये शेतकऱ्यांनी आता फवारणी करणे टाळावे जेणेकरून तुमचे फवारणी औषध वाया जाणार नाही.

पावसाने अगदी दिल्याने महाराष्ट्रात ढगाळ हवामान उन्हाचा चक्का आणि उघड्यास वाढ झालेले आहे बंगालच्या उपसागरात पोषक प्रणालीमध्ये विदर्भात तसेच पाऊस वाढण्याचे संकेत दिसून येत आहे.

मध्य बंगालच्या उपसागरा समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती जाणवलेली आहे काहीशा दक्षिणेकडून झुकलेला या प्रणाली मुळे आज 13 तारखेला वायव्य आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी तापक्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत हे प्रणाली आणखी त्रिव होत ओरिसा आणि आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर ठेवलेली आहे.

महाराष्ट्रातील संपूर्ण सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment