IMD Alert Rainfall : राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता पहा कुठे पाऊस पडण्याची शक्यता

IMD Alert Rainfall : राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता पहा कुठे पाऊस पडण्याची शक्यता

IMD Alert Rainfall राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे…उद्या गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे…

📢हे पण वाचा- दुष्काळी अनुदानाची रक्कम 29650 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, आपले नाव यादीत New crop insurance scheme

तर शुक्रवारी राज्यभरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय…गुरूवारनंतर बाष्पयुक्त वारे राज्यात येणार असल्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे…तर किमान तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाजही वर्तवण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होत आहे. त्यामुळे राज्यात थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. IMD Alert Rainfall

राज्यात दिवाळीनंतर थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यात आणखीनच उल्लेखनीय बाब म्हणजे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत थंडीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

📢हे पण वाचा- आज सोयाबीनला या बाजारात 6000 भाव मिळाला, पहा राज्यातील नवीन दर New Soyabean Rate Today

IMD Alert Rainfall रब्बी हंगामात येणाऱ्या या थंडीचा रब्बी पिकांना मोठा फायदा होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

पंजाब दखने परिस्थिती पाहता 24 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, याच काळात महाराष्ट्राच्या दक्षिण आणि मध्य भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

IMD Alert Rainfall खरं तर, पंजाबरावांनी यापूर्वी २४ नोव्हेंबरपर्यंत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला होता. त्याचप्रमाणे, पंजाबराव दख यांच्या ताज्या अंदाजानुसार, २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

📢हे पण वाचा- शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी..! या जिल्ह्यात 40 हजार शेतकऱ्यांना आज पिक विमा मिळणार, यादी पहा Pik Vima List 2023

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील कोकणात 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत पाऊस अपेक्षित आहे. शिवाय, या वेळी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

Leave a Comment