IMD Alert Heavy Rainfall | पुढील 24 तासात महाराष्ट्रात पावसाचं तांडव ? पाहा सर्वात मोठी बातमी

IMD Alert Heavy Rainfall | पुढील 24 तासात महाराष्ट्रात पावसाचं तांडव ? पाहा सर्वात मोठी बातमी, सर्व शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील सर्व काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेल्या असून खालील कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे ते सविस्तर पहा.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

नमो शेतकरी योजनेचे 4,000 हजार रुपये बँक खात्यात जमा

IMD Alert Heavy Rainfall पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.कोकण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्यातील जोरदार सरी बसण्याचा अंदाज आहे,ऑगस्टमध्ये दडी मारून बसलेल्या पावसानं सप्टेंबर मध्ये चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळतंय,

IMD Alert Heavy Rainfall तर गेल्या काही दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावल्यास आपण पाहिलाय त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला.

महाराष्ट्र मध्ये अनेक भागात जोरदार पाऊस झालेला नाही मात्र काही ठिकाणी कापूस पीक तसेच सोयाबीन मक्का किंवा इतर पिके यांना पाण्याची आवश्यकता आहे तरी पण अजून पूर्णपणे पाऊस न झाल्याने खरीप हंगामामध्ये लागण्यासाठी पाण्याची कमतरता आत्ताच भासू लागलेली आहे.

तरी येणाऱ्या 24 तासात महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये लक्यातील जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने दिलेली आहे.

Leave a Comment