new cm Kisan Scheme | शेतकऱ्यांची होणार दिवाळी! 3 दिवसात जमा होणार 2000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर, आपले नाव पहा ?

new cm Kisan Scheme| शेतकऱ्यांची होणार दिवाळी! 3 दिवसात जमा होणार 2000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर, आपले नाव पहा ?

new cm Kisan Scheme प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर ( Maharashtra) केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

यादीत आपले नाव पहा.

new cm Kisan Schemeपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

CM Kisan Scheme या योजनेसाठी ९४ लाख २० हजार ८१५ शेतकरी पात्र ठरले आहेत. 15 ऑक्टोंबर पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या योजनेची घोषणा त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

new cm Kisan Scheme ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती, जी सध्याच्या रु. 6000 च्या अनुदानावर अतिरिक्त 6000 जोडते.

👇👇👇👇
➡️➡️ पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर ⬅️⬅️

➡️➡️ पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर ⬅️⬅️

त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या सुरुवातीच्या कालावधीसाठी एकूण 1720 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

CM Kisan Scheme पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित केला जाईल. PMKisan योजनेप्रमाणेच, MahaIT सध्या MahaDBT पोर्टलवर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना मॉड्यूल सक्रियपणे विकसित करत आहे.

मुंडे (महाराष्ट्र) यांनी पुढे सांगितले की, आवश्यक तांत्रिक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत वर्ग केला जाईल.

पुढे पहा…

Leave a Comment