ई-पीक पाहणी नाही केल्यास, मिळणार नाही सरकारी योजनेचा लाभ e-pik pahni update

ई-पीक पाहणी नाही केल्यास, मिळणार नाही सरकारी योजनेचा लाभ e-pik pahni update

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

e-pik pahni update शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई. पीक पाहणी अॅप्लिकेशनमध्ये त्यांनी खरीप हंगामात पेरलेल्या पिकाची ई. पीक नोंदणी करणे गरजेचे आहे.

यावर्षी आजपर्यंत केवळ ६६ टक्के शेतकऱ्यांनीच ई. पीक पेरा नोंदणी केली आहे. १५ ऑक्टोबर ही ई-पीक पाहणी नोंदणीची शेवटची तारीख आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी पीक पेऱ्याची नोंद तातडीने करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ई-पीक पाहणी नाही केलस पुढे काय होणार?

शेतकरी मंडळी एपीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अथवा किंवा तलाठी स्तरावर शेतकरी पिकाऱ्याची नोंदणी करू शकता असे असते तरी जे शेतकरी ही नोंदणी करणार नाहीत त्यांना अतिवृष्टी दुष्काळी परिस्थितीमुळे पीकनिहा नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येते,

pik vima 2023

या भरपाई पासून शेतकरी वंचित राहू शकतात विमा उतरलेल्या असेल तरी एपिक पाणी नोंद असलेला शेतकऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास नकार देऊ शकते.

महाराष्ट्रात 8 लाख 30 हजार 17 शेतकरी

e-pik pahni update छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आठ लाख तीस हजार सतरा शेतकऱ्याकडे जमीन असल्याची नोंद आहे शेतकरी स्वतः मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांनी पेरलेल्या पिकाची नोंदणी ऑनलाईन करू शकता

ई-पीक पाहणी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ

e-pik pahni update खरीप हंगामातील पीक पेऱ्याची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 ऑक्टोंबर ही अंतिम तारीख देण्यात आलेली असून आता ईपीक नोंदणी करणे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे याबाबतची नोंद सातबारावर होत असते.

विविध योजनेसाठी बंधनकार्य बाबी

शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी इपिक पेरा नोंद करणे शासनाने बंधनकारक केले आहे मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही नोंदणी करता येते काही भागात मोबाईल रेंज नसते अशावेळी ऑफलाइन छायाचित्र ते अपलोड करू शकता ही केवायसी नसेल तर शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहू शकतात यामुळे 15 ऑक्टोंबर पर्यंत ही केवायसी करावी.

Leave a Comment