Crop loan list yojana : २ लाख पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ आपले नाव पहा

Crop loan list yojana : २ लाख पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ आपले नाव पहा

आपल्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. म्हणजे त्यांनी घेतलेले पैसे त्यांना परत करावे लागणार नाहीत. अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता ही मदत शेतकऱ्यांना कशी मिळणार हे जाणून घेऊ.

📢हे पण वाचा- Cotton Rate 1 february : फेब्रुवारी मध्ये कापसाला मिळणार 10 हजार भाव, नवीन अंदाज पहा

निसर्गाच्या अनाठायी वागणुकीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही डबघाईला आली आहे. परंतु, सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून, हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. Crop loan list yojana

याचा फायदा राज्यातील 33,000,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला Crop loan list yojana

📢हे पण वाचा- kapus bhav 31 january : कापसाला बाजारात 10 हजार भाव कधी होणार? पहा आजचे नवीन दर

Leave a Comment