Cotton Rate Maharashtra : राज्यातील कापसाला मिळत आहे,कवडीमोल भाव जाणून घ्या आजचे नवीन दर

Cotton Rate Maharashtra : राज्यातील कापसाला मिळत आहे, कवडीमोल भाव जाणून घ्या आजचे नवीन दर

महाराष्ट्रात सध्या कापसाचे दर कमी झालेले आहे सध्या बाजार समितीमध्ये कापसाला हजार पाचशे ते सात हजार रुपये पर्यंत दर मिळत आहे मात्र हादर शेतकऱ्यांना पुरेसा नसल्याने शेतकरी कापसाचे दर कधी वाढणार हा प्रश्न सरकारला विचारात आहे मात्र सरकार याबद्दल कोणतेही निर्णय शेतकऱ्यांच्या बाजारभाव बद्दल घेत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात कापसाची विक्री करावी लागत आहे. Cotton Rate Maharashtra

सावनेर
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 3600
कमीत कमी दर: 6650
जास्तीत जास्त दर: 6650
सर्वसाधारण दर: 6650

हे पण वाचा- Beneficiary List of PM Kisan : तुमच्या बँक खात्यात 2000 आले का, तात्काळ यादीत नाव पहा

भद्रावती
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : ६२८
कमीत कमी दर: ६६५०
जास्तीत जास्त दर: ६६५०
सर्वसाधारण दर: ६४००

पांढरकवडा Cotton Rate Maharashtra
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : ३१४
कमीत कमी दर: ६६२०
जास्तीत जास्त दर: ६७00
सर्वसाधारण दर: 6625

अकोला
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 504
कमीत कमी दर: 6550
जास्तीत जास्त दर: 6700
सर्वसाधारण दर: 6625

हे पण वाचा- PM Kisan : ३० हजार शेतकऱ्यांकडून होणार वसुली, किसान पेन्शन ‘नाहक’ घेतली; लाभाची रक्कम कधी भरणार?

पारशिवनी Cotton Rate Maharashtra :
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 504
कमीत कमी दर: 6550
जास्तीत जास्त दर: 6700
सर्वसाधारण दर: 6625

अकोला बोरगाव मंजू
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 123
कमीत कमी दर: 6800
जास्तीत जास्त दर: 7103
सर्वसाधारण दर: 6951

उमरेड Cotton Rate Maharashtra
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 767
कमीत कमी दर: 6300
जास्तीत जास्त दर: 6710
सर्वसाधारण दर: 6500

मानवत
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 4100
कमीत कमी दर: 6500
जास्तीत जास्त दर: 7100
सर्वसाधारण दर: 7040

हे पण वाचा-Farmer Good News : शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल, तर शेतमजुरांना 10000 रुपये मिळतील, राज्य सरकारने केली घोषणा

देऊळगाव राजा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 4200
कमीत कमी दर: 6400
जास्तीत जास्त दर: 7020
सर्वसाधारण दर: 6875

हिगंना
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 45
कमीत कमी दर: 6300
जास्तीत जास्त दर: 6700
सर्वसाधारण दर: 6675

सिंधी सेलू
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 2005
कमीत कमी दर: 6600
जास्तीत जास्त दर: 6990
सर्वसाधारण दर: 6800

फुलंब्री Cotton Rate Maharashtra
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 188
कमीत कमी दर: 6700
जास्तीत जास्त दर: 7000
सर्वसाधारण दर: 6900

हे पण वाचा- mini tractor yojna 2024 : मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरु ९० टक्के मिळणार अनुदान 

Leave a Comment