कापूस खरेदीला सुरुवात मिळाला, 12 हजार रुपये पर्यंत बाजार भाव, पहा आजचे लाईव्ह भाव New cotton rate akot

कापूस खरेदीला सुरुवात मिळाला, 12 हजार रुपये पर्यंत बाजार भाव, पहा आजचे लाईव्ह भाव New cotton rate akot

cotton rate akot पैठण तालुक्यातील पाचोड येथील आठवडी बाजारात आता नवीन कापूस विकला जात आहे. रविवारी कापसाचा भाव 7 हजार 100 रुपयांवर पोहोचला.

पाचोडसह परिसरातील खरीप पिकांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसला. मात्र, अडचणी असतानाही शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक वाचवले. सध्या परिसरात विविध ठिकाणी कापूस वेचणी सुरू झाली आहे. रविवारी काही शेतकऱ्यांनी आपला नुकताच काढलेला कापूस बाजारात विक्रीसाठी आणला.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार,हेक्टरी 20500 रुपये

crop insurance update

खासगी व्यापाऱ्यांनी हा कापूस 7 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला. भविष्यात कापसाचे भाव वाढण्याची आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. व्यापारी संजयकुमार सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी सध्या काही कापूस विक्रीसाठी आणत आहेत. cotton rate akot

आजचे नवीन कापूस बाजार भाव जाहीर

बाजार समिती- बारामती
राज्य– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत:
आवक: 1 क्विंटल
कमीत कमी दर- 6001
जास्तीत जास्त दर- 6001
सर्वसाधारण दर- 6001

बाजार समिती- यावल cotton rate akot
राज्य– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत:
आवक: 426 क्विंटल
कमीत कमी दर- 6150
जास्तीत जास्त दर- 6950
सर्वसाधारण दर- 6510

बाजार समिती- नवापूर
राज्य– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत:
आवक: 7 क्विंटल
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 6000

बाजार समिती- खामगाव cotton rate akot
राज्य– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत:
आवक: 38 क्विंटल
कमीत कमी दर- 6800
जास्तीत जास्त दर- 7150
सर्वसाधारण दर- 6975

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment