यंदा कापूस बाजार भाव 10,000 हजाराचा टप्पा पार करणार, लगेच पहा आजचे कापुस बाजार भाव New Cotton Market Price

यंदा कापूस बाजार भाव 10,000 हजाराचा टप्पा पार करणार, लगेच पहा आजचे कापुस बाजार भाव New Cotton Market Price

Cotton Market Price नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील वर्षीच्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला होता. मात्र, गतवर्षी प्रमाणेच भाव राखला नाही. त्यामुळे मागील वर्षी कापसाचे बाजारभाव अपवादात्मक होते.

Soyabean Rate Today

आता प्रश्न असा पडतो की, यंदाही कापूस १०,००० हजार रुपयांचा बाजारभाव ओलांडणार का? ही बाब निश्चितच सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. Cotton Market Price

यंदाच्या कापूस हंगामाला विजयादशमीपासून सुरुवात झाली आहे. विविध भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

कापूस बाजार भाव सोदापावती येथे पहा.

Cotton Market Price याशिवाय, कापूस उत्पादनाबाबत अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेतही कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

या कारणामुळे यंदाही कापसाचा बाजारभाव १० हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. बाजार समितीत यापूर्वीच कापसाचा भाव सात हजारांच्या पुढे गेला आहे. मात्र, दिवाळीपर्यंत कापसाचा बाजारभाव 9000 रुपयांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment