कापूस बाजार भावात तुफान वाढ..! संपूर्ण राज्यातील आजचे कापुस बाजार भाव पहा cotton market price live

कापूस बाजार भावात तुफान वाढ..! संपूर्ण राज्यातील आजचे कापुस बाजार भाव पहा cotton market price live

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

cotton market price live – महाराष्ट्रात सध्या कापसाचे स्थिती खूपच कमी झालेली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा कापसाच्या बाजारभावाकडे मोठी होती मात्र कापसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केलेले असून शेतकऱ्यांचे मन दुःखवत आहे कापूस दहा हजार ते बारा हजार पार जाईल आणि शेतकऱ्यांचे पूर्ण गरिबी दूर होईल अशा अपेक्षाने शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली होती मात्र लागवडीचा खर्च पण शेतकऱ्यांना खिशातून द्यावा लागत आहे.

📢हे पण वाचा- CM Kisan Samman Nidhi – नमो किसान 2 रा हप्ता 6000 बँक खात्यात जमा नाव चेक करा

यंदा 2024 च्या काळात कापूस कोणत्या पातळीवर राहणार पातळीचे दर स्थिर राहणार की नाही तसेच कापूस चांगल्या दर्जेदार किमतीत विकला जाऊ शकतो का किंवा कापसाचे बाजार भाव कोणत्या तारखेला वाढण्याची दाट शक्यता आहे तसेच संपूर्ण माहिती आणि आजचे महाराष्ट्रातील लाईव्ह कापूस बाजार भाव काय चालू आहे ते खालील प्रमाणे बघूया. cotton market price live

पूर्ण राज्यातील आजचे कापुस बाजार भाव पहा

सावनेर
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 3800
कमीत कमी दर: 6800
जास्तीत जास्त दर: 6825
सर्वसाधारण दर: 6825

भद्रावती
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 536
कमीत कमी दर: 6700
जास्तीत जास्त दर: 7020
सर्वसाधारण दर: 6860

समुद्रपूर cotton market price live
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 1865
कमीत कमी दर: 6500
जास्तीत जास्त दर: 7025
सर्वसाधारण दर: 6800

वडवणी
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 160
कमीत कमी दर: 6800
जास्तीत जास्त दर: 6950
सर्वसाधारण दर: 6890

पारशिवनी
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 320
कमीत कमी दर: 6775
जास्तीत जास्त दर: 6825
सर्वसाधारण दर: 6800

📢हे पण वाचा- सोयाबीन बाजार भाव 9000 होणार का ? जाणून घ्या बाजार समितीचे आजचे सोयाबीन दर Soyabean rate today 06-01-2024

परभणी
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 1780
कमीत कमी दर: 7050
जास्तीत जास्त दर: 7150
सर्वसाधारण दर: 7080

घाटंजी cotton market price live
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 2600
कमीत कमी दर: 6750
जास्तीत जास्त दर: 6850
सर्वसाधारण दर: 6800

अकोला
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 90
कमीत कमी दर: 6750
जास्तीत जास्त दर: 7020
सर्वसाधारण दर: 6850

अकोला (बोरगावमंजू)
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 112
कमीत कमी दर: 7000
जास्तीत जास्त दर: 7250
सर्वसाधारण दर: 7125

मनवत
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 5100
कमीत कमी दर: 6500
जास्तीत जास्त दर: 7105
सर्वसाधारण दर: 7050

देउळगाव राजा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 3480
कमीत कमी दर: 6400
जास्तीत जास्त दर: 7040
सर्वसाधारण दर: 6900

📢हे पण वाचा- राज्यातील कापूस दरात मोठी सुधारणा होणार ! आताची सर्वात मोठी बातमी आली समोर Cotton Big Update

वरोरा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 3514
कमीत कमी दर: 6550
जास्तीत जास्त दर: 7000
सर्वसाधारण दर: 6800

हिंगणा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 18
कमीत कमी दर: 6250
जास्तीत जास्त दर: 6750
सर्वसाधारण दर: 6600

सिंदी(सेलू)
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 1110
कमीत कमी दर: 6550
जास्तीत जास्त दर: 7040
सर्वसाधारण दर: 6850

हिंगणघाट
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 9000
कमीत कमी दर: 6000
जास्तीत जास्त दर: 7145
सर्वसाधारण दर: 6500

हिमायतनगर
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 161
कमीत कमी दर: 6600
जास्तीत जास्त दर: 6700
सर्वसाधारण दर: 6650

पुलगाव
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 5550
कमीत कमी दर: 6300
जास्तीत जास्त दर: 7101
सर्वसाधारण दर: 6950


अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment