Cotton Market : या जिल्ह्यात कापसाला मिळतोय चांगला दर,पहा एका क्लिकवर

Cotton Market : या जिल्ह्यात कापसाला मिळतोय चांगला दर,पहा एका क्लिकवर

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र मध्ये सर्वीकडे कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि मात्र कापसाला योग्य दर न मिळत असल्याने अनेक शेतकरी आता कापसाची लागवड कमी करून अनेक भागात अनेक पिके चांगल्या प्रकारात लागवड केलेली आहे मात्र त्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात घडी मारल्याने कापूस या पिकाला मोठा फटका बसलेला आहे सध्याच्या काळात कापूस या पिकाला पाण्याची शक्यता आवश्यकता असते आणि अशा वेळेस योग्य टायमाला पाणी न मिळाल्याने कपाशी या पिकाची वाढ कमी झालेले आहे.

महाराष्ट्र मधील आजचे नवीन कापूस दर पहा

बाजार समिती- आर्वी  Cotton Market
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: एच-४ – मध्यम स्टेपल
आवक: 405 क्विंटल
कमीत कमी दर- 7400
जास्तीत जास्त दर- 7550
सर्वसाधारण दर- 7500

👉👉‘लम्पी स्कीन’ मुळे १५ दिवसांत ४२ हजार पशूधन बाधित, पहा संपूर्ण बातमी👈👈

बाजार समिती- खामगाव Cotton Market
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: एच-४ – मध्यम स्टेपल
आवक: 32 क्विंटल
कमीत कमी दर- 6700
जास्तीत जास्त दर- 7700
सर्वसाधारण दर- 7200

👉👉मराठवाड्यात पावसाचा अंदाज,या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार ?👈👈

महाराष्ट्र मधील याच बाजार समितीचे भाव सध्या आपल्याला अपडेट मिळत आहे जास्त बाजार समितीमध्ये आवक नसल्याने तेथील भाव आपल्याला मिळत नाही जसे त्या भागामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आवक होईल तसे बाजार भाव अपडेट आपल्याला जास्त मिळत असते.

महाराष्ट्र मधील अजून नवीन बाजार समितीचे भाव अपडेट जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment