Cotton Bolloworm : बोंड आळीमुळे वाटली शेतकऱ्यांची मोठी चिंता, लवकर हे कीटकनाशक वापरावे

Cotton Bolloworm : बोंड आळीमुळे वाटली शेतकऱ्यांची मोठी चिंता, लवकर हे कीटकनाशक वापरावे

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Cotton Bolloworm : खरीप हंगामामध्ये कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि यामध्ये कापसाचे क्षेत्र जास्त असल्याने कापसाच्या बाजार भावाला कवडीमोल भाव मिळत आहे मात्र शेतकऱ्यांचे अनेक वर्षापासून चालत आलेले पीक म्हणजे कापूस आणि महाराष्ट्र मध्ये कापूस या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

सध्या सगळीकडे पाऊस नसल्यामुळे अनेक भागात कापूस हे पीक मोठ्या संकटात सापडलेले आहे अनेक दिवसापासून पाऊस नसल्याने कापूस पीके जमिनीलगत रंगत आहे आणि पावसाची वाट पाहत असल्याने शेतकरी आता नाराजी व्यक्त करत आहे आणि यामध्ये दुसरी सकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले आहे.

Cotton Bolloworm : कापूस पिकावर बोंड अळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कापूस या पाते मधील अळीचा प्रमाण वाढून आलेला आहे आणि ही अळी कापूस या पिकावर मोठ्या प्रमाणात हमला करत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता चिंता करू लागलेले आहे.

अतिवृष्टीच्या तावडीतून कसेबसे सावरल्यानंतर आता जिल्ह्यात बोंड अळी अस्तित्व दिसायला लागली आहे अनेक भागांमध्ये जसे की संभाजीनगर तालुक्यासह इतर तालुक्यात कपाशीवर बोंड आळी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती पसरलेले आहे दरम्यान आता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता दोन काळे शोधून नष्ट करावेत असे आव्हान कृषी विभाग केंद्राच्या शासन यांनी केलेले आहे.

बोंड आळी असल्यास करा हे काम करा

Cotton Bolloworm : सध्या कापूस पिकामध्ये बोंड अळीचा प्रमाण वाढल्यामुळे अनेक भागांमध्ये कापूस या पिकाच्या डोमकळ्या शोधून नष्ट करण्याचे आव्हान कृषी विज्ञान केंद्रच्या शासन यांनी केलेले आहे तसेच अनेक शेतकरी फवारणी घेत असतात यामध्ये तुम्हाला प्रोफेनोफोस 40% आणि सायपरमिथेन 4% हे कीटकनाशक 15 लिटर पंपासाठी 40 एम एल फवारणी करावे.

बोंड अळीने चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला होता आता बोंड अळीचा प्रकोपाने संपूर्ण शेत नांगरण्याची वेळ आलेली होती शेतकऱ्यावर यापूर्वी ही वेळ येऊन गेलेली असून बोंड अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभाग व प्रशासनाने युद्ध स्तरावर काम केले त्याचा परिणाम दिसून येत आहे गेल्या वर्षी पर्यंत बोंड अळीचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते यंदा अतिवृष्टीत शेत व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आलेले आहे.

अजून माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment