बाप रे ! नव्या कापसाला मिळाला एवढा भाव, पहा आजचे बाजार भाव Cotton bajar bhav

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज महाराष्ट्रामध्ये कापसाला सर्वात जास्त बाजारभाव मिळतील या आशेने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली होती मात्र शेतकऱ्यांना आताही आशा काय दिवसा करता आशिष ठेवून येणाऱ्या कापूस दरामध्ये वाढ होण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी सांगितले असून काही भागात लागवड कमी झालेले आहे तर काही भागांमध्ये पावसामुळे कापूस पीक जमिनीलगत खेळत आहे.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

आज महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला व किती झाली आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये कापसाचे बाजार भाव कोणत्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे याची संपूर्ण माहिती आपण खाली लेख मध्ये जाणून घेणार आहोत.

आजचे नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस भाव

बाजार समिती- आर्वी
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 105 क्विंटल
कमीत कमी दर- 7400
जास्तीत जास्त दर- 7450
सर्वसाधारण दर- 7430

बाजार समिती- सिरोंचा
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 70 क्विंटल
कमीत कमी दर- 6800
जास्तीत जास्त दर- 7000
सर्वसाधारण दर- 6900

बाजार समिती- यावल
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 20 क्विंटल
कमीत कमी दर- 6450
जास्तीत जास्त दर- 7400
सर्वसाधारण दर- 6900

बाजार समिती- पुलगाव
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 156 क्विंटल
कमीत कमी दर- 7600
जास्तीत जास्त दर- 7600
सर्वसाधारण दर- 7600

Leave a Comment