Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ‘इतक्या’ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती… आपल्या जिल्ह्याचे नाव पहा

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ‘इतक्या’ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती… आपल्या जिल्ह्याचे नाव पहा

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४६ मंडळांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शासनाने ४० तालुक्यांव्यतिरिक्त १,०२१ मंडळांत नव्याने दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे त्यात संभाजीनगर जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ४६ मंडळांचा समावेश करण्यात आला असून, एका मंडळात सरासरी २० गावांचा समावेश होतो. त्याआधारे जिल्ह्यातील ९२० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती असणार आहे.

तुमचे नाव या यादीत असेल तर तुम्हाला 12 हजार रुपये मिळतील, जे एका मिनिटात तुमच्या बँक खात्यात जमा होतील

beneficiary list 2023

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

  • सिल्लोड तालुका- सिल्लोड, निल्लोड, भराडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार,
  • पैठण तालुका- आडूळ, बालानगर, नांदर, लाेहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोड, पिंपळवाडी, विहामांडवा,
  • फुलंब्री तालुका – फुलंब्री, आळंद, पीरबावडा, वडोद बाजार,

आज सोयाबीन बाजार भावात 1500 रुपयांनी तुफान वाढ..! बघा आजचे सोयाबीन बाजार भाव 

Soyabean Rate
  • वैजापूर तालुका- खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी खुर्द, गारज, लासूरगाव, महालगाव, नागमठाण, लाडगाव,
  • गंगापूर तालुका- गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदूरवादा, तुर्काबाद, वाळूज, हर्सूल, सिद्धनाथ प.,
  • खुलताबाद तालुका- वेरूळ, सुलतानपुरा, बाजरसावंगी या मंडळांत,
  • कन्नड तालुका- कन्नड, चापानेर, देवगाव रंगारी, चिकलठाणा, पिशोर, नाचनवेल, चिंचोली लिंबाजी, करंजखेड या मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

हे मिळणार लाभ..! Chhatrapati Sambhajinagar


● जमीन महसुलात सूट,
● सहकारी कर्जाचे पुनर्गठण,
● शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती,
● कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट,
● शैक्षणिक शुल्क माफ,
● रोहयोंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता,
● टँकरने पिण्याचे पाणी पुरविणे,
● टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांची वीज खंडित न कर

महाराष्ट्रमध्ये सौर कृषी पंपांना 95% अनुदान मिळत आहे, आत्ताच ऑनलाइन अर्ज करा..!

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment