CCI Cotton News : सीसीआय कडून कापसाच्या खरेदीला आला वेग, आता वाढणार कापसाचे बाजार भाव, अधिक माहिती पहा

CCI Cotton News : सीसीआय कडून कापसाच्या खरेदीला आला वेग, आता वाढणार कापसाचे बाजार भाव, अधिक माहिती पहा

CCI Cotton News सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतीय कापूस महामंडळाने आता चालू हंगामामध्ये सीसीआय कडून विदर्भातील 34 जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी चालू केलेली असून येत्या काही दिवसात कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे.

Soyabean bajar bhav : सोयाबीन दरांमध्ये सुधारणा झाली का ? जाणून घ्या आजचे बाजारभाव !

Soyabean bajar bhav
Soyabean bajar bhav

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता भारतीय कापूस महामंडळाने अर्थातच सीसीआय चालू हंगामात विदर्भातील जिल्ह्यामध्ये एकूण 34 खरेदी केंद्र नोंदणी सुरू केलेली आहे तसेच खरेदीला वेग आला असून कापसाची जी सर्वप्रथम भूमिका होती ती मूल्य अंतर्गत खरेदी करण्यासाठी सीसी आता केंद्राची नोडल एजन्सी असून शेतकऱ्यांच्या नोंदणीस सर्व खरेदी सुरू करणार आहे.

यावर्षी मान्सून म्हणजेच पाऊस उशिराने महाराष्ट्रात दाखल झाल्याने खरीप हंगाम लाभलेला होता आणि तसेच सध्या मुष्कील भागात कापूस वेचणीला सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांकडे कापूस घरामध्ये साठवून ठेवत आहे मात्र योग्य भाव कापसाला न मिळत असल्याने शेतकरी कापूस विक्री करत नाही पण शेतकऱ्यांना सीसीआय कडून कापूस विक्रीसाठी आता प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे कारण कापसाचे बाजार भाव वाढले तर सीसीआय चांगल्या प्रकारात कापूस खरेदी करणार आहे.CCI Cotton News

शेतकऱ्यांना आता आवश्यक कागदपत्रे घेऊन सीसीआय केंद्रावर नोंदणी करता येते आणि सीसीआयने सर्व खरेदी केंद्रावर आता कापूस उत्पादक शेतकऱ्याकडून एमपीएससी मध्ये कापूस खरेदीसाठी पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे तसेच शेतकऱ्यांनी आता सीसीआय च्या माध्यमातून खरेदी केंद्रावर नोंदणी करून घ्यावे जेणेकरून कोणत्याही अडचणीसाठी जवळच्या सीसीआय खरेदी केंद्राच्या प्रमुखाशी संपर्क करण्याची आव्हान शाखा व्यवस्थापकांनी केलेले आहे.

20 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली

यावर्षी कापूस संग्राम 2023-24 मध्ये सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी नोंदणी तथा खरेदी सुरू केंद्रा चालू झालेले आहेत तसेच आतापर्यंत शेतकऱ्याकडून 20000 क्विंटल कापसाची खरेदी करण्याची माहिती सूत्र संचालक सीसीआय कडून प्राप्त झालेली आहे. CCI Cotton News

या सात जिल्ह्यातील केंद्रावर नोंदणी सुरू

भारतीय महामंडळ कापूस शिष्यद्वारे विदर्भात आता 34 खरेदी केंद्रावर नोंदणी चालू केलेली आहे अर्थातच त्यामुळे अकोला जिल्ह्यातील आता सात खरेदी केंद्राचा यामध्ये समावेश झालेला आहे एकंदरीत भक्ताच जिल्ह्यातील प्रमुख कापूस असं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आणि त्यासाठी आता सीसीआय कडून सात केंद्र ची व्यवस्थापन करण्यात आलेली आहे सध्या कापसाला बाजार भाव किती मिळत आहे ते जाणून घेण्यासाठी पुढे पहा या बटणावर क्लिक करा.

पुढे पहा…

Leave a Comment