Bajar samiti kapus bhav : आज कुठे कापूस बाजारभाव किती मिळाला, जाणून घ्या एका क्लिकवर

Bajar samiti kapus bhav : आज कुठे कापूस बाजारभाव किती मिळाला, जाणून घ्या एका क्लिकवर

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

कांदा आणि कापसासह विविध कृषी उत्पादनांच्या असमाधानकारक बाजारभावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यंदा विशेषत: कापूस उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली असून, भाव सुधारण्याच्या आशेने त्यांनी आपला कापूस साठवून ठेवला आहे. सध्या कापसाच्या बाजारभावात चढ-उतार सुरू आहेत. Bajar samiti kapus bhav

📢हे पण वाचा- Kapus Bajar Bhav 2024 : कापसाला 7650 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव !

अकोला बाजार समितीत आज बाजारभावात काही रुपयांनी घट झाल्याचे दिसून आले. याशिवाय, या शनिवारी अनेक बाजार समित्यांमध्ये आवक कमी होत आहे. Bajar samiti kapus bhav

सध्या बाजारात फक्त मध्यम स्टेपल आणि स्थानिक कापसाचीच एंट्री झाली आहे. अकोला बाजार समितीत एकूण 66 क्विंटल कापसाची आवक झाली. या बाजारात किमान भाव 6930 रुपये तर सरासरी भाव 7065 रुपये होता.काल याच समितीत बाजारभाव 7090 रुपये होते.

📢हे पण वाचा- Karj mafi New : सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार, लाभार्थी यादी पहा

भद्रावती बाजार समितीत एकूण 360 क्विंटल कापसाची आवक झाली. या बाजारात किमान भाव 6150 रुपये तर सरासरी भाव 6575 रुपये होता.यावल बाजार समितीत मध्यम स्वरूपाच्या कापसाची आवक झाली असून, सरासरी बाजारभाव 6310 रुपये आहे.

भद्रावती
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 360
कमीत कमी दर: 6150
जास्तीत जास्त दर: 7000
सर्वसाधारण दर: 6575

पारशिवनी Bajar samiti kapus bhav
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 640
कमीत कमी दर: 6650
जास्तीत जास्त दर: 6950
सर्वसाधारण दर: 6800

अकोला
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 66
कमीत कमी दर: 6930
जास्तीत जास्त दर: 7200
सर्वसाधारण दर: 7065

📢हे पण वाचा- Cotton Today News : शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपत आल्यावर दरात सुधारणा ? बाजारात ८४ टक्के कापूस

अकोला (बोरगावमंजू)
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 140
कमीत कमी दर: 6998
जास्तीत जास्त दर: 7491
सर्वसाधारण दर: 7244

उमरेड
शेतमाल: कापूस Bajar samiti kapus bhav
आवक (क्विंटल) : 427
कमीत कमी दर: 6600
जास्तीत जास्त दर: 7170
सर्वसाधारण दर: 6850

मनवत
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 3300
कमीत कमी दर: 6700
जास्तीत जास्त दर: 7550
सर्वसाधारण दर: 7430

देउळगाव राजा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 2400
कमीत कमी दर: 7000
जास्तीत जास्त दर: 7600
सर्वसाधारण दर: 7300

वरोरा
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 1460
कमीत कमी दर: 6100
जास्तीत जास्त दर: 7161
सर्वसाधारण दर: 6700

वरोरा-माढेली
शेतमाल: कापूस Bajar samiti kapus bhav
आवक (क्विंटल) : 600
कमीत कमी दर: 6400
जास्तीत जास्त दर: 7150
सर्वसाधारण दर: 6800

📢हे पण वाचा- Namo Shetkari Yojana 2nd Installment : नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये ‘या’ तारखेला मिळणार ; 1792 कोटी मंजूर, पहा सविस्तर माहिती

नेर परसोपंत
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 21
कमीत कमी दर: 5800
जास्तीत जास्त दर: 5800
सर्वसाधारण दर: 5800

हिंगणघाट
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 9500
कमीत कमी दर: 6000
जास्तीत जास्त दर: 7370
सर्वसाधारण दर: 6500

यावल
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 70
कमीत कमी दर: 6070
जास्तीत जास्त दर: 6640
सर्वसाधारण दर: 6310

सिंदी(सेलू) Bajar samiti kapus bhav
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : 2300
कमीत कमी दर: 6400
जास्तीत जास्त दर: 7395
सर्वसाधारण दर: 7200

📢हे पण वाचा-Crop Insurance Claim : 24 जिल्ह्यातील 2216 कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर, येथे पहा यादी

Leave a Comment