new ayushyaman card ‘आयुष्मान कार्ड’ काढा आणि मिळवा 5 लाखापर्यंत मोफत उपचार,येथे करा ऑनलाईन अर्ज

new ayushyaman card ‘आयुष्मान कार्ड’ काढा आणि मिळवा 5 लाखापर्यंत मोफत उपचार,येथे करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

ayushyaman card आयुष्मान भारत ही भारतातील एक सरकारी आरोग्य विमा योजना आहे जी 23 सप्टेंबर 2018 रोजी लाँच करण्यात आली होती. देशातील 100 दशलक्ष कुटुंबांना (अंदाजे 500 दशलक्ष व्यक्ती) आर्थिक संरक्षण आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठ्या योजनांपैकी एक बनली आहे. सार्वजनिकरित्या अर्थसहाय्यित आरोग्य विमा कार्यक्रम.

कापूस खरेदीला सुरुवात मिळाला, 12 हजार रुपये पर्यंत बाजार भाव

cotton rate akot

ayushyaman card केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि राज्य सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत व्यक्ती पाच लाखांपर्यंतच्या मोफत उपचार सेवेसाठी पात्र आहेत. हे कार्ड तुमच्या फोनवरून अगदी तुमच्या घरातील आरामातही डाउनलोड करता येते. आजच्या सत्रात आपण त्याच पद्धतीची ओळख करून घेणार आहोत.

आयुष्मान कार्ड कसे Download करावे?

1) सर्वात पहिल्यांदा आयुष्यमान भारतच्या https://pmjay.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावा

2) तेथे तुमचे आयडी लॉगिन करा. त्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.

3) पुढे एक पेज open होईल तेथे 12 अंकी आधार क्रमांक टाका. तसेच तुमचे, अंगठ्याचे ठसे पडताळा. यानंतर Approved Beneficiary लॉगिन पर्याय निवडा.

4) हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला मंजूर गोल्डन कार्ड्सची यादी दिसेल. तेथे तुमचे नाव शोधा. यानंतर ‘Confirm Print’ या पर्यायावर क्लिक करा.

5) पुढे, तुम्हाला CSC Wallet दिसेल, तेथे पासवर्ड टाका आणि पिन टाका. यानंतर तुम्हाला उमेदवाराच्या नावाने कार्ड डाउनलोड करा हा पर्याय येईल. तेथे Download या पर्यायावर क्लिक करून आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करून घ्या.

5 लाखांपर्यंत मोफत उपचार

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना या दोन्ही योजना 1,200 हून अधिक आजारांवर 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देतात. मात्र, हा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. या कार्यक्रमातून औषधांचा आणि उपचाराचा खर्च सरकार करत आहे. ayushyaman card

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment