Agriculture Crop Insurance ‘या’ जिल्ह्याचा सरसकट शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा मंजूर, लाभार्थी यादी पहा

‘या’ जिल्ह्याचा सरसकट शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा मंजूर, लाभार्थी यादी पहा

Agriculture Crop Insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांकरता एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत आणि काही शेतकऱ्यांसाठीही दुःखदायक बातमी राहू शकते कारण विविध प्रकारचे नैसर्गिक मुळे आपत्तीमुळे भारतीय झालेल्या सर्व शेती पिकाचे नुकसान झालेले आहेत.

आणि शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार झालेल्या नुकसान इच्छा प्रमाणामध्ये जवळपास आता 25% विमा देण्याची तरतूद आहे आणि अशाच प्रकारे नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्याचा सोयाबीन या पिकाचा पिक विमा मंजूर करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर व जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या माध्यमातून पिक विमा कंपन्याला या बाधित झालेल्या महसूल मंडळाचे शेतकऱ्यांना आता 25% पीक विमा देण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत.

नमो शेतकरी योजनेचे 4,000 हजार रुपये

एकंदरीत शेतकरी मंडळी आपण जर बघितलं तर सर्वप्रथम विदर्भामध्ये जून महिन्यात कमी पाऊस झालेला आहे आणि जुलै महिन्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.

अतिवृष्टीमुळे किंवा जास्त झाले पावसामुळे देखील शेतकऱ्यांच्या कालावधीमध्ये पिकाचे फार खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत तसेच बघतात तर ऑगस्ट महिन्यामध्ये परत एकदा पावसाचा खंड पडला असून आणि चालू झालेल्या या सप्टेंबर महिन्यामध्ये काही भागांमध्ये जोरदार प्रमाणे पाऊस चालू आहे तर काही ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात दाढी मारलेली आहे.

निसर्गाच्या सर्व लहरीपणामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची नुकसान झालेल्या दिसून येत आहे त्याचबरोबर एकंदरीत बघितले तर नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बाधित शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या मार्गदर्शन सूचनानुसार शेतकऱ्यांना आता 25% पीक विमा देण्याचे निर्देश विमा कंपनीला नुकतेच देण्यात आलेले असून नागपूर जिल्हाधिकारी आणि माध्यमातून एक अधिसूचना काढून नागपूर जिल्ह्यातील सोयाबीन या पिकाच्या पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता 25 टक्के अनु पिक विमा स्वरूपात देण्याचे नेते देण्यात आलेले आहेत.

जर शेतकरी मंडळी आपण जर एकंदरीत बघितले तर अधिसूचनेचे माध्यमातून एका महिन्याच्या आत्महत्या पिक विमा वाटपाचे निर्देश दिले जात असतात ज्यामुळे हा 25% पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा केला जाऊ शकतो परंतु याचा जर विचार केला तर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतल्यामुळे या पिक विम्याचे वितरणामध्ये दीर्घकाही सुद्धा होऊ शकत आहे कुठ चालली वर खाली पडशील

2 thoughts on “Agriculture Crop Insurance ‘या’ जिल्ह्याचा सरसकट शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा मंजूर, लाभार्थी यादी पहा”

Leave a Comment