About us

नमस्कार मंडळी ,अवधूत ॲग्रो वर सर्व वाचकांचं खुप स्वागत, मित्रांनो  avdhootagro.com  या साईटवर सरकारी योजना मराठी भाषेतून तुम्हाला पहायला मिळतील.तसेच क्रुषी योजना,पिकांचे बाजार भाव, whether updated याबाबत अचुक आणि विश्वसनीय माहिती पुरवली जाते. दररोजच्या अपडेट जानून घेन्यासाठी https://avdhootagro.com/ ला भेट देत रहा.

तुमच्या काही शंका किवा प्रश्न आसतील तर आमच्याशी संपर्क करा.आणि मराठी भाषेतून अपडेट मिळवत रहा.  avdhootagro.com ला भेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.