शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा वाटप झाले सुरु या जिल्ह्यांचे आले पैसे,यादीत तुमचे नाव पहा New 25 takke vima list

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा वाटप झाले सुरु या जिल्ह्यांचे आले पैसे,यादीत तुमचे नाव पहा New 25 takke vima list

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

25 takke vima list या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे कृषी क्षेत्राला त्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि इतर विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

अधिक माहितीसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. 25 takke vima list

सरसकट झाला पीकविमा वाटप सुरू..! याच शेतकऱ्याच्या खात्यात जमा पैसे

Crop Insurance vima

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ४८ महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीन पिकाचा पीक विमा मिळणार आहे. याशिवाय आठ मंडळांमध्ये कापूस पीक विमा दिला जाणार आहे.

pik vima list yadi new update :

पीक विमा कंपनीकडून जिल्ह्यातील महसूल मंडळांना 175 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात येणार असून, हे वितरण दिवाळीपूर्वी पूर्ण होणार आहे. 25 takke vima list

जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे बबनराव लोणीकर यांनी पीक विमा कंपनीने ४८ सर्कलमध्ये सोयाबीन पीक विम्याला आणि आठ सर्कलमध्ये कापूस पीक विम्याला मान्यता दिल्याचे नमूद केले आहे.

आता या निर्णयानुसार या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्यावर २५ टक्के आगाऊ रक्कम मिळणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. 25 takke vima list

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment