महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी जाहीर 21700 रुपये बँक खात्यात जमा New Update

महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी जाहीर 21700 रुपये बँक खात्यात जमा New Update

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

New Update शासनाच्या निकषांवर आधारित 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी, राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये, अपुरा पाऊस, जो सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी आहे, आणि 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडणे यासारख्या बाबी लक्षात घेऊन महसूल मंडळाने जून ते सप्टेंबर 2023 दरम्यान दुष्काळ जाहीर केला आहे.

पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना पिक विमा १७०० कोटींचा निधी वितरीत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. या उपाययोजनांमध्ये जमिनीचा महसूल कमी करणे, पीक कर्जाची पुनर्रचना करणे, शेतीशी संबंधित कर्ज वसुलीवर स्थगिती लागू करणे, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट देणे, शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करणे, रोहयो अंतर्गत कामाचे निकष शिथिल करणे, टँकर वापरणे आदींचा समावेश आहे.

आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आणि गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित होण्यापासून मुक्त करणे. 1021 च्या महसूल मंडळाला दुष्काळाच्या काळात या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे पूर्ण अधिकार सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्रातील दुष्काळ यातील खालील प्रमाणे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment