शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला मिळत आहे योग्य भाव, कापूस बाजारभावात झाली मोठी वाढ मिळाला एवढा भाव New Cotton rate

शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला मिळत आहे योग्य भाव, कापूस बाजारभावात झाली मोठी वाढ मिळाला एवढा भाव New Cotton rate

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Cotton rate : सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत | मित्रांनो खरंतर दिवाळी पूर्वी एम एस पी अर्थात समभावाने कमी दरात विक्री होणारा कापूस आता चांगलाच भाव खाऊ लागलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सोयाबीनच्या भावात वाढ- आवक वाढली ! पहा सर्व ठिकाणचे सोयाबीन भाव | New Soybean Market Analysis

मात्र भाव वाढीमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर कमी लांचे समाधान होत आहे, पण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचा सण साजरा करण्यासाठी आणि रब्बी हंगामासाठी पैशाची खूप गरज होते. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी न्यायला जाणे मोठ्या प्रमाणात कमी किमतीमध्ये कापसाची विक्री केलेली आहे | पण ज्या शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी कापूस विकलास त्यांना आता नुकसान सहन करावे लागणार आहे. Cotton rate

आणि वास्तविक येणाऱ्या काही दिवसात पांढऱ्या सोन्याला चांगला ओळखता आपल्याला दिसणार आहे अनेक दिवसापासून वर्षापासून शेतकरी साठी खूपच त्रासदायक ठरू लागलेला आहे दोन वर्षापासून कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला होता मात्र याचा परिणाम म्हणून केला.Cotton rate

कापूस लागवड वाढली आणि मात्र कापसाला मोठा फटका बसला सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक तर मिळाल्यानंतर बाजार भाव सध्यात बाबत आहेत आणि यंदा देखील हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजेच विजय दशमीच्या मुर्त्याला कचरा चांगला भाव मिळेल असे वाटत होते आणि कमी दराने हमीभावापेक्षा कापूस खरेदी सध्या चालू आहे.

कापूस बाजारभावात झाली मोठी वाढ

Cotton rate एकंदरी यंदा चांगला दर मिळाला नाही त्यामुळे आगामी काळात बाजार भाव कसे राहणार आहे याचा मोठा विचार चालू आहे मुहूर्ताचा कालावधी उठल्यानंतर कापसाला योग्य हमीभावापेक्षा कमी दर मिळू लागला तसेच देऊळ पर्यंत जवळपास आता सगळ्यांची स्थिती बदलत चाललेली आहे काही ठिकाणी हमीभाव अपेक्षा थोडासा अधिक भाव कापसाला मिळत आहे. कापूस बाजारभावात झाली मोठी वाढ

पण जास्त ठिकाणी देवळी नतं परिस्थिती बदलू लागलेले बऱ्याच ठिकाणी कापसाचे आवक मोठ्या प्रमाणात वाढली तर अकोट बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त 7825 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव सध्या मार्केटमध्ये मिळत आहे म्हणजेच अकोट मध्ये कापूस बाजार भाव 8000 च्या पातळीवर आलेला आहे आणि लवकरच कापसाचे बाजार भाव सुधारणा होण्याची शक्यता सांगितलेली आहे.Cotton rate

जानकर तज्ञाच्या मते पुढील काळात भाव असेच तेजेत राहणार का याबाबत आदर्श सांगण्यात आलेले आहे थोडक्यात कठीण सांगायचे झाले की काल झालेल्या लिलावात हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाला हमीभाव पेक्षा अधिकचा भाव मिळालेला आहे जर एकंदरीत एपीएमसी मध्ये काल तीन हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली होती येथे कापूस किमान 7000 आणि कमाल 7335 आणि सरासरी भाव सात हजार दोनशे प्रति क्विंटल या दरात विक्री केला गेला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment