अग्रीम पिक विमा 2023 मंजूर, विमा कंपन्यांना 628 कोटी रुपयांचा हप्ता मंजूर, या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार pik vima 2023

अग्रीम पिक विमा 2023 मंजूर, विमा कंपन्यांना 628 कोटी रुपयांचा हप्ता मंजूर, या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार pik vima 2023

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

pik vima 2023 नमस्कार शेतकरी मंडळी खरीप हंगामात अनेक भागात पावसाची कमतरता असल्यामुळे आता याशिवाय काही भागात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता आगाऊ पिक विमा देण्याची मागणी होत आहे यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या विषयावर आधारित 628 कोटी रुपये विमा कंपन्याकडून हप्त्यांमध्ये वाटप करण्यात मान्यता दिलेली आहे.

नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये बँक खात्यात जमा; आपल्या गावाची यादी मोबाईलवर पहा

pik vima 2023 यंदा सगळीकडे माणसांचा पाऊस संपला असून जमिनीत ओलावा नसल्यामुळे पिके सुकलेले आहे काही जिल्ह्यांमध्ये जसे की चंद्रपूर नागपूर यवतमाळ सोलापूर नांदेड वाशिम लातूर गडचिरोली या भागांमध्ये पुरामुळे येलो मोजक दिशेस आणि रूट रोड आणि रोड या बुरशीनाशक रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर आढळून आलेला आहे.

Pradhan Mantri Matri Vandana Yojana

pik vima 2023 अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी आगाव पिक विमा देण्याची मागणी होत आहे.

21 दिवस पावसाचा खंड पडल्यास पंचनामा करून आगाऊ पिक विमा देण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सरकारला दिले असून स्वतंत्रपणे दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी पीक विमा कंपन्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मुंबई बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत मतदान करण्याचे सूचना दिलेल्या आहेत.

खरीप हंगाम 2023 साठी विमा कंपन्यांना वाटप केलेला राज्याचा वाटा बाराशे 65 कोटी रुपये 75 लाख आहे यानंतर राज्यात सरकारने 100034 कोटी 43 लाख रुपये पैकी 628 कोटी रुपये विमा कंपन्यांमध्ये जमा करण्यास मान्यता दिलेली असून शासनाच्या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि पावसाअभावी हंगाम गमावलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना 25 टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी आगाव पिक विमा जमा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे.

Leave a Comment